शोक संदेश
अत्यंत दुःखाने कळवितो की आमच्या मातोश्री
स्व. कमलबाई एकनाथ जायसवाल
यांचे आज दिनांक ०५ जानेवारी २०२६, सकाळी ११.१५ वाजता दुःखद निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा
दिनांक ०६ जानेवारी २०२६, सकाळी ११.०० वाजता
खाजगी निवासस्थान कुसूमवाडा येथून निघून
वैकुंठधाम (चिखली) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
— शोकाकुल —
जगदीश एकनाथ जायसवाल(डी डी न्यूज)
जुगल एकनाथ जायसवाल
दिनेश एकनाथ जायसवाल
मनलेश (डिप्पू) एकनाथ जायसवाल
समस्त जायसवाल परिवार
कुसूमवाडा, ता. शहादा, जि. नंदुरबार